Drumstick Benefits: शेवग्याच्या शेंगात दडला आहे आरोग्याचा खजिना

Manasvi Choudhary

आरोग्यासाठी फायदेशीर

शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

Drumstick | Canva

पोषकघटक असतात

शेवग्याच्या शेंगामध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी १, बी २, बी ३, बी ६ आणि फॉलेट मोठ्या प्रमाणात असते.

Drumstick | Canva

रोगप्रतिकार शक्ती होते मजबूत

शेवग्याच्या शेंगामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात.

Drumstick | Canva

हाडं होतात मजबूत

शेवग्याच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

Drumstick | Canva

मधुमेह रूग्णांसाठी उपयुक्त

शेवग्याच्या शेगांचे सेवन मधुमेह असलेल्या रूग्णांनी करणे फायद्याचे आहे.

Drumstick | Canva

रक्तातील साखर नियत्रंणार राहते

शेगांमध्ये क्लोरोजेनिक अॅसिड असते जे अन्न खाल्ल्यानंतर रक्तातील साखर नियत्रंणात आणते.

Drumstick | Canva

NEXT: Diabetes Symptoms: ६ लक्षणं, मधुमेह झाल्याचे संकेत देतात; वेळीच ओळखा

Diabetes | Canva
येथे क्लिक करा...