ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात अनेक ठिकाणी स्वीट कॉर्न पहायला आणि खाण्यास मिळतात.
स्वीट कॉर्न खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स आणि प्रथिने वाडवण्यास मदत करते.
स्वीट कॉर्न खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तपेशी वाढण्यास मदत करते.
स्वीट कॉर्नमध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे शरीराला योग्य पोषण मिळते.
स्वीट कॉर्न खाल्ल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित रहाण्यास मदत होते.
स्वीट कॉर्न खाल्ल्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.
स्वीट कॉर्न खाल्ल्यामुळे तुमची दृष्टी सुधारण्यास मदत करते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.