Dhanshri Shintre
जगातील ३० टक्के कोको आफ्रिकेत उगवण्यात येते.
कोकोचे झाड सुमारे २०० वर्ष जगते. त्याच्या बियांपासून चॉकलेट बनवले जाते.
चॉकलेट खराब मूड सुधारते आणि तणाव देखील कमी होतो.
चॉकलेट चविष्ट असण्यासोबतच आरोग्यदायी देखील आहे. विशेषतः हृदयाच्या आरोग्यासाठी डार्क चॉकलेट गुणकारी ठरते.
कोको बीन्सचा उगम अॅमेझॉनमध्ये झाला असे म्हटले जाते.
आज जगभरातील लोक वर्षाला ७ अब्जपेक्षा जास्त चॉकलेट खातात.
प्राचीन काळी लोक चॉकलेटचे सेवन द्रव स्वरुपात करत असत.