ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काळी मिरीमध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज भरपूर प्रमाणात आढळतं.
काळी मिरी खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. जाणून घ्या.
काळी मिरी खाल्ल्यामुळे शरीरातील गॅसची समस्या दूर होते.
काळी मिरी खाल्ल्यामुळे खोकल्याचा त्रास दूर होते.
काळी मिरी खाल्ल्यामुळे अपचनाची समस्या दूर होण्यास मदत होते.
काळी मिरी खाल्ल्यामुळे फुफ्फुसाचे आरोग्य निरोगी राहाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.