Betel Leaf: फक्त चवीलाच नाही तर 'या' पानांचे आहेत अनेक औषधी गुणधर्म,घ्या जाणून

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विड्याच्या पानांचा उपयोग

विड्याच्या पानांचा उपयोग पुजेपासून ते लग्नाच्या कार्यापर्यंत केला जातो.

Uses of Vidya leaves | Yandex

जेवल्यानंतर

अनेकजण जेवल्यानंतर विड्याचे पान खातात.

After meals | Yandex

औषधी गुणधर्म

विड्याचे पान फक्त चवीलाच नाही तर त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत.

Medicinal properties | Social Media

मधुमेह नियंत्रणासाठी

विड्याच्या पानांमध्ये अँटी-हायपरग्लायसेमिकचे प्रमाण असते,ज्यामुळे साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

For diabetes control | Saam Tv

श्वासाची दुर्गंधी

विड्याचे पान दररोज चघळल्याने श्वासाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.

Bad breath | Yandex

बद्धकोष्ठतेची समस्या

ज्या व्यक्तींना सातत्याने बद्धकोष्ठतेची समस्या जाणवत असल्यास त्यांनी विड्याच्या पानांचे सेवन करावे.

Constipation problem | Saam Tv

दातांचा पिवळेपणा

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी विड्याच्या पानाचे सेवन करावे.

Yellowness of teeth | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: उन्हाळ्यात 'या' भाजीचे सेवन शरीरासाठी ठरेल उपयुक्त

Summer Foods | Yandex