Benefits of Betel Leaves: विड्याच्या पानाचे आरोग्यवर्धक फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उपयोग

विड्याच्या पानाचा उपयोग बहुतेक वेळा पुजेसाठी केला जातो.

Uses | yandex

गुणकारी लाभ

मात्र तुम्हाला माहिती आहे का विड्याचे पान खाण्याचे शरीरास अनेक गुणकारी लाभ होतात.

Health benefits | googal

भूक वाढते

विड्याचे पान खाल्ल्याने भूक वाढण्यास मदत होते

Increases Appetite | Yandex

सौंदर्य वाढवते

विड्याच्या पानामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत होते.

Skin Glowing | Saam Tv

मधुमेह रुग्णांसाठी

विड्याच्या पानामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Diabetes | Yandex

सर्दी

सर्दी झाल्यास विड्याच्या पानासोबत मध खाल्ल्याने फरक पडतो.

Cold | Yandex

पचनशक्ती

विड्याच्या पानामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

Digestion | yandex

खोकला

खोकला झाल्यास विड्याचे पान मधासोबत खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळतो.

Cough | Instagram

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | googa

NEXT: डाळिंब कोणी खाऊ नये?

Disclaimer | canva