ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रोज सकाळी १ सफरचंद खाणे शरीराकरिता अत्यंत फायदेशीर मानले जाते.
सफरचंदाला अधिक फायदेशीर बनवण्याकरिता त्यावर काळे मीठ टाकून खावे. असे खाल्याने काय फायदे होतील ते जाणून घ्या.
सफरचंदावर काळे मीठ टाकून खाल्यास पचन शक्ती मजबूत होते. याने गॅस अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता सारख्या दूर होतात. तसेच हे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखते.
मीठ टाकून खालेले सफरचंद वजन कमी करण्यास मदत करते आणि मेटाबॉलिज्म (चयापचय) वाढवते.
सफरचंदावर काळे मीठ टाकून खाल्याने भूक वाढते आणि पोट लवकर हलके होते.
रोज सकाळी काळ मीठ वाले सफरचंद खाल्याने शरीराचे डिटॉक्स होते आणि अधिक एनर्जी मिळते.
यात असलेले पोषक तत्वे त्वचेला अधिक चमकदार आणि ग्लोइंग बनवते.