ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कुल्हडमधून चहा पिण्याचे जसे आरोग्यदायी फायदे आहेत मात्र चहाचे अतिप्रमाण आरोग्यासाठी समस्येचे कारण बनू शकते.
सध्या मार्केटमध्ये कुल्हडमधून चहा पिण्याचा नवा ट्रेंड आला आहे.
मात्र तुम्हाला माहिती आहे का?कुल्हडमधून चहा पिण्याचे शरीरासाठी कोणते फायदे आहेत.
कुल्हडमधून चहा पिण्यामुळे पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते.
हाडे मजबूत राहण्यासाठी कुल्हडमधून चहा पिणे फायदेशीर ठरते.
कुल्हडमधून चहा पिण्याने गॅसचा त्रास कमी होतो.
कुल्हडमधून चहा पिण्याणे शरीरातील कॅल्शियम वाढण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
कुल्हडमधून चहा पिण्याने एखाद्या आजाराचा संसर्ग होण्यापासून बचाव होतो.