Jeera Water Benefits: भिजवलेल्या जिऱ्याचे पाणी प्या; झटपट वजन कमी करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय पदार्थांमध्ये वापर

जिऱ्याचे वापर अनेक भारतीय पदार्थांमध्ये केला जातो.

Jeera | Yandex

शरीराला पोषण मिळते

भिजवलेल्या जिऱ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला पोषण मिळते आणि तुमची पचनक्रिया सुधारते.

Nourishes the body | Yandex

चरबी वितळते

भिजवलेल्या जिऱ्याचे सेवन केल्यामुळे तुमची चरबी वितळते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

Melts fat | Yandex

ब्लड शुगर लेव्हल

भिजवलेल्या जिऱ्याचे सेवन केल्यास शरीरातील ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.

Diabetes | Yandex

पिंपल्सची समस्या

भिजवलेल्या जिऱ्याचे सेवन केल्यास चेहऱ्यावर पिंपल्स पुरळ सारख्या समस्या होत नाही.

Pimples Scars | Yandex

चयाचाप सुधारते

रिकाम्यापोटी गुल आणि जिऱ्याचे पाणी प्यायल्यामुळे तुमचे चयाचाप सुधारते.

Digestion | Yandex

अ‍ॅसिडिटीचा त्रास

रिकाम्यापोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास होत नाही.

Acidity | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Jeera Water Benefits | Saam Tv

NEXT: असा सुरु झाला प्रवास; पुन्हा मागे वळून पाहिलंच नाही...

Pooja Hegde