ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ड्रायफ्रूट्स आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
ड्रायफ्रूट्समधील काजू आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक मानले जाते.
दुधात भिजवलेले काजू खाल्लयामुळे आपले आरोग्य निरोगी राहाते.
काजूमध्ये असलेले मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.
दुधामध्ये अँटिऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीराला पोषण मिळते.
दुधामध्ये काजू मिक्स करून प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहाते.
दुधात भिजवलेल्या काजूच्या नियमित सेवन केल्यामुळे पचनाचे आरोग्य सुधारते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.