ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ज्येष्ठमधामध्ये अनेक औषधी घटक असतात ज्यामुले शरीर निरोगी राहाते.
ज्येष्ठमधाचे सेवन केल्यामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतीत.
ज्येष्ठमधामध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळते.
ज्येष्ठमधाचे सेवन केल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहाण्यास मदत होते.
ज्येष्ठमधाचे सेवन केल्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत करते.
ज्येष्ठमधामध्ये फाइटोस्ट्रोजेनिक घटक आढळतात ज्यामुळे शरीरातील हार्मोन्स संतुलित राहातात.
ज्येष्ठमधामध्ये अँटिऑक्सिडेंट्स तोंडातील अल्सरचा त्रास दूर ठेवण्यास मदत करतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.