Shatapavali Benefits: जेवणानंतर २ मिनिटं शतपावली करण्याचे फायदे!

Tanvi Pol

अनेक व्यक्ती

तुम्हीही जेवणानंतर काही वेळ चालण्यासाठी जात असाल.

Many people | Saam Tv

कोणते फायदे

मात्र जेवणानंतर शतपावली करण्याचे काही फायदे आहेत का?

What are the benefits | Yandex

अन्नपचन

झोपण्यापूर्वी जेवणानंतर केल्याने अन्नाने पचन होण्यास मदत होते.

Digestion | Saam Tv

शांत झोप

शांत झोपेसाठी जेवणानंतर शतपावली करावी.

sleep | canva

सकारात्मक विचार

जेवणानंतर शतपावली केल्याने डोके शांत होत शिवाय सकारात्मक विचार येतात.

Overthinking | Saam Tv

शरीर मोकळे

जेवणानंतर शतपावली केल्याने अंग मोकळे होण्यास मदत होते.

Rest at Workplace | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: दिवाळीचा फराळ महिनाभर फ्रेश ठेवण्यासाठी 'या' खास टिप्स फॉलो करा

diwali faral | goggle
येथे क्लिक करा...