Gayatri Mantra Benefits | रात्री गायत्री मंत्राचा जप केल्याने झोपताना फायदे, वाचा सविस्तर

Shraddha Thik

मंत्रजपाचे विशेष महत्त्व

हिंदू धर्मात मंत्रजपाचे विशेष महत्त्व आहे. असे केल्याने मनाला शांती मिळते. यापैकी एक गायत्री मंत्र आहे, ज्याचा रात्री जप केल्याने माणसाला अनेक फायदे होतात. याविषयी जाणून घेऊया-

mantra japa | Yandex

कोणतीही वाईट स्वप्ने दिसणार नाहीत

गायत्री मंत्र अत्यंत शक्तिशाली मानला जातो. या मंत्राचा रोज जप केल्याने व्यक्तीला रात्री भयानक स्वप्न पडत नाहीत असे सांगितले जाते.

Sleep | Yandex

चांगली झोप

दररोज झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप केल्यास रात्री चांगली झोप येते आणि सकाळी ताजेतवाने वाटते.

Sleep Down | Yandex

नकारात्मकता दूर होईल

टोज रात्री झोपण्यापूर्वी गायत्री मंत्राचा जप केल्याने आजूबाजूच्या वातावरणातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता येते.

Negativity | Yandex

तणावातून आराम मिळेल

टोज गायत्री मंत्राचा जप केल्याने तणावापासून आराम मिळू शकतो. तसेच, यामुळे व्यक्तीचे मन शांत होण्यास मदत होते.

stress | Yandex

राग शांत होईल

असे म्हणतात की रोज गायत्री मंत्राचा जप केल्याने माणसाचा राग शांत होतो. तसेच देवी ज्ञान प्राप्त होते.

Causes Of Anger | Yandex

भीती दूर होईल

रात्री गायत्री मंत्राचा जप केल्याने माणसाच्या मनातील भीती दूर होते. तसेच मन शांत होण्यास मदत होते.

Fear | Yandex

Next : Swarda Thigale | या मराठी अभिनेत्रीला ओळखलं? व्हिएतनाम देशात करतेय विलक्षण योगासनं

येथे क्लिक करा...