Ghee Benefits: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा २ थेबं तूप, येईल रूप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गुणधर्म

तूपामध्ये पाणी तसेच व्हिटॅमिन ए आणि कॅलरीज सारखे गुणधर्म असतात.

Properties | yandex

फायदे

चेहऱ्यावर तूप लावल्यास त्वचेच्या समस्येपासून बचाव होतो. चला तर जाणून घेऊयात त्याते फायदे.

Benefits | yandex

चमक येते

तुपामध्ये काही प्रमाणात अँटी- ऑक्सिडंट्स आढळतात ज्यामुळे रात्री चेहऱ्यावर तूप लावल्याने त्वचेवर चमक येते.

Glows | yandex

वृद्धत्व

रोज रात्री चेहऱ्याला काही थेंब तूप लावल्याने सुरकुत्या कमी होतात.

wrinkles | yandex

कोरड्या त्वचेसाठी

कोरड्या त्वचेसाठी तूप लावल्याने फायदेशीर असते.

dry skin | yandex

ओठ मऊ करण्यासाठी

झोपण्यापूर्वी त्वचेसोबत ओठांवर तूप लावल्याने फाटलेले ओठ मऊ होतात.

soften lips | yandex

काळी वर्तुळे

डोळ्यांखालील झालेली काळी वर्तुळे कमी करण्यासाठी तूपाचा वापर होतो.

Dark Circles | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | yandex

रक्ताभिसरण

चेहऱ्यावर तूप लावल्यानंतर हलक्या हाताने मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते.

Blood Circulation | yandex

NEXT: रात्री झोपण्यापूर्वी 'हे' पेय प्या, चरबी निघून जाईल

Weight loss tips | yandex
येथे क्लिक करा...