Chetan Bodke
चवीला गोड आणि आरोग्यासाठी तितकंच फायदेशीर ठरणारे फळ म्हणजे सफरचंद
सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडंट्ससारखे घटक असतात.
सफरचंदाचं सेवन केल्याने आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासत नाही, असं अनेकदा म्हटलं जाते.
सफरचंदामध्ये फायबरचे प्रमाण खूप असते. सफरचंदाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेपासून मुक्तता मिळते आणि पचनक्रिया सुधारते.
कॉलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी सफरचंद फायदेशीर ठरते. त्यासोबतच कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
सफरचंदामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोट नेहमीच भरल्या सारखे वाटते आणि वजन नियंत्रणात राहते.
हाडांसाठी सफरचंद फायदेशीर ठरते. सफरचंदमध्ये व्हिटॅमिन डी असल्यामुळे हाडे मजबूत राहतात.
मधुमेह असणाऱ्या पेशंटला सफरचंद उत्तम असते. सफरचंदात फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे शरीरासाठी फायदेशीर ठरते.
स्किन कायमच उत्तम ठेवण्यासाठी सफरचंद फायदेशीर ठरतात. सफरचंदामध्ये व्हिटामिन सी असते.