ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
त्वचेची काळजी घेण्यासाठी अपण त्यावर अनेक प्रयोग करतो.
बदलत्या वातानरणामुळे तुम्हाला कोरडी त्वचा आणि पिंपल्स सारख्या समस्या उद्भवतात.
बदामाच्या तेलाने त्वचेला मसाज केल्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
बदामाच्या तेलामुळे त्वचेवरील टॅनिंग काढण्यास मदत करते.
बदामाच्या तेलाने मसाज केल्यामुळे तुमच्या त्वचेवरील पिंपल्सची समस्या होईल दूर.
बदामाच्या तेलाने तुमच्या चेहऱ्यावरील काळी वर्तुळांची समस्या होईल दूर.
बदामाच्या तेलाने चेहऱ्यावरील रक्तप्रवाह वाढतो त्यामुळे आठवड्यातून दोनवेळा मसाज करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.