Benefits of Lemon: आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकल्यास शरीराला काय फायदे होतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शरीरावरील समस्या

तापमानात वाढ झाल्यावर शरीराला अनेक समस्या होऊ शकतात.

Lemon | Canva

गॅस आणि थकवा

अनेक लोकांना गॅस आणि थकव्याची समस्या होत असेल तर लिंबाच्या रसाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

Lemon Water | Canva

बॉडी डिटॉक्स

बॉडी डिटॉक्स करण्यासाठी देखील लिंबाच्या रसाचं सेवन केला जातो.

Lemon Juice | Canva

फायदे

पण आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकल्यावर काय फायदे होतात. चला जाणून घेऊया.

Lemon for Skin | Canva

दुर्गंधी

घामामुळे शरीरातून दुर्गंधी येऊ नये त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात लिंबाच्या रसाचा वापर करा.

Lemon for health | Canva

सुरकुत्या

वाढत्या वयासोबत त्वचेवर सुरकुत्या येतात हे दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस वापरा

Benefits of Lemon | Canva

चेहऱ्यावरील समस्या

चेहऱ्यावरील समस्या दूर करण्यासाठी लिंबाच्या रसाच्या वापर करा.

lemon water for skin | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

vitamin c | Canva

NEXT: फिश ऑईलमुळे केसांना होणारे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Hair damage | Canva