ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांना लांब, घणदाट आणि काळे केस आवडतात. पण केसांची योग्या काळजी नाही घेतल्यास केस निर्जीव आणि ड्राय दिसू लागतात.
अनेक लोकं केसांना तेल लावायला आवडत नाही त्यांना ड्राय स्कॅल्पची समस्या होऊ शकते.
केसांना तेल लावून मसाज केल्यास त्यांची झपाट्याने वाढ होते.
केसांना फिश ऑईल लावल्यास पोषण आणि आवश्यक प्रोटिन मिळते.
फिश ऑईलमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स असातात ज्यामुळे केसांना अनेक फायदे होतात.
फिश ऑईल केसांना लावल्यास केसांची चांगली वाढ होते.
फिश ऑईल केसांना लावल्यामुळे केस मजबूत आणि जाड होतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.