Salt Water Benefits: मिठाच्या पाण्यानं चेहरा धुण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारण फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुंदर

आपला चेहरा सुंदर दिसावा असे प्रत्येकाला वाटते.

Beautiful | GOOGAL

मेकअप प्रोडक्टस

चेहरा सुंदर दिसण्यासाठी काहीजण बाजारातील महागडे मेकअप प्रोडक्टस तर कधी घरगुती उपाय करत असतात.

Makeup products | Canva

फायदे

मात्र तुम्हाला माहिती आहे का?घरच्या घरी मीठाच्या पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे कोणते होतात.

Benefits | Canva

मुरुमांचे डाग कमी

मिठाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग कमी होण्यास मदत होते.

Reduces Acne Scars | Saam Tv

ग्लो

मिठाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावर चमक येण्यास फायदा होतो.

Skin Glowing | Saam Tv

डेड स्किन

मिठाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने डेड स्किन निघण्यास फायदा होतो.

Dead Skin | Google

बॅक्टिरिया

मिठाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील बॅक्टिरिया निघण्यास फायदा होतो.

Bacteria | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Canva

NEXT: घरात 'या' ठिकाणी स्वस्तिक काढल्याने कुटुंबाला लाभते सुखसमृद्धी

Vastu Tips | Google