Belly Fat Loss: पोटावरची चरबी वाढत चाललीये? सकाळी १ ग्लास प्या हे ड्रिंक, आठवड्यातच जाणवेल फरक

Sakshi Sunil Jadhav

पोटाचा वाढता घेर

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणं जेवढं महत्त्वाचं असतं, तितकेच वजन नियंत्रणात ठेवणंही गरजेचं आहे. योग्य पेयांचा समावेश केल्याने मेटाबॉलिझम वाढतो आणि पोटावरील चरबी कमी होते. जाणून घ्या अशा 8 हेल्दी समर ड्रिंक्सबद्दल.

Belly Fat Loss

लिंबू-पाणी

लिंबामध्ये व्हिटॅमिन C भरपूर असतं. हे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी आणि फॅट बर्निंगसाठी मदत करतं. रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू घालून तुम्ही सेवन करु शकता.

Belly Fat Loss

काकडी-पुदिना डिटॉक्स वॉटर

काकडी शरीर थंड ठेवतं, तर पुदिना पचन सुधारतो. हे पाणी दिवसभर प्यायल्याने सूज आणि ब्लोटिंग कमी होते.

weight loss drinks

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे मेटाबॉलिझम वाढवतात. रोज सेवन केल्यावर पोटाच्या घेरावर नियंत्रण राहतं.

weight loss drinks

नारळ पाणी

नारळ पाणी इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध असतं. हे शरीर हायड्रेट ठेवतं आणि जास्तीची भूक कमी करतं.

weight loss drinks

ताक

ताक पचनासाठी उत्तम आहे. यामुळे पोट हलके राहते आणि फॅट जमा होण्यास प्रतिबंध होतो.

weight loss drinks

आलं-लिंबू चहा

आलं मेटाबॉलिझम वाढवतं आणि लिंबू फॅट बर्निंगला मदत करतं. हा चहा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

summer detox drinks

सफरचंद सायडर व्हिनेगर ड्रिंक

सफरचंद सायडर व्हिनेगर ड्रिंक हे तुमची भूक नियंत्रणात ठेवतं आणि फॅट स्टोरेज कमी करतं. यासाठी पाण्यात थोडं व्हिनेगर मिसळून प्या.

fat burning drinks

कलिंगड ज्यूस

कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. हे शरीराला थंड ठेवतं आणि कॅलरी कमी असल्याने वजन कमी होतं.

fat burning drinks

NEXT: Chanakya Niti: आयुष्यात या ४ प्रकारचे मित्र कधीच देत नाही दगा, चाणक्यांनी सांगितलं गुपित

chanakya niti life lessons
येथे क्लिक करा