Chanakya Niti: आयुष्यात या ४ प्रकारचे मित्र कधीच देत नाही दगा, चाणक्यांनी सांगितलं गुपित

Sakshi Sunil Jadhav

आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात मनुष्याच्या खऱ्या मित्रांविषयी अत्यंत महत्त्वाचे विचार मांडले आहेत. त्यांनी सांगितलं की, हे 4 परम मित्र जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देतात. जाणून घ्या.

Chanakya Niti | yandex

सुख-दुःखाची वेळ

चाणक्यांच्या मते, खरा मित्र तोच जो संकटातही साथ देतो, फक्त आनंदाच्या क्षणी नाही.

chanakya niti tips | google

प्रवासातील सर्वोत्तम साथी

घरापासून दूर असताना ज्ञानच माणसाला मार्गदर्शन करते आणि संकटातून बाहेर काढते. विद्या फक्त नोकरीच नाही तर निर्णयक्षमता आणि विवेकही वाढेल. Chanakya Niti

Chanakya Niti | yandex

घरातील मित्र

चांगली पत्नी कुटुंबाचं सुख, शांती आणि स्थैर्य टिकवून ठेवते. पत्नी समजूतदार असेल तर घर आनंदी राहते, अन्यथा तणाव निर्माण होतो.

Chanakya Niti

आजारात खरा आधार

माणूस आजारी असताना औषधच त्याचा सर्वात जवळचा मित्र ठरतो.

chanakya niti life lessons

आरोग्याशिवाय जीवन अपूर्ण

निरोगी शरीर असल्याशिवाय कोणतेही काम योग्यरीत्या करता येत नाही.

chanakya niti life lessons

मृत्यूनंतरही साथ देणारा मित्र

चांगले कर्म आणि धर्म हेच मृत्यूनंतरही माणसाला साथ देतात.

Chanakya Niti | google

चाणक्यांचा जीवनसंदेश

विद्या, पत्नी, औषध आणि धर्म यांना महत्त्व दिल्याने जीवन यशस्वी आणि समाधानकारक बनते.

life lessons by Chanakya

NEXT: Jio Recharge: खुशखबर! IPL पाहण्यासाठी भन्नाट ऑफर, Jioचा हा प्लॅन होतोय व्हायरल

WhatsApp AI feature update
येथे क्लिक करा