Shruti Vilas Kadam
दालचिनी शरीरातील मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करते, त्यामुळे कॅलरी जलद बर्न होतात.
सिनेमन टी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते आणि वजन घटवण्याची प्रक्रिया वेगवान करते.
हा चहा पिल्याने भूक कमी लागते, त्यामुळे ओव्हरईटिंग टाळता येते.
दालचिनी रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवते, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो.
सिनेमन टी पचनक्रिया सुधारतो आणि गॅस, अपचन यांसारख्या समस्या कमी करतो.
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करून शरीर हलके आणि ताजेतवाने ठेवतो.
नियमित सेवनाने पोटावरील चरबी कमी होण्यास सहाय्य मिळते.