Bell Fat Loss: रोज संध्याकाळी करा ही १ सोपी गोष्ट; सुटलेलं पोट कमी होऊन काही दिवसांत मिळेल सडपातळ शरीर

Shruti Vilas Kadam

पचनक्रिया सुधारण्यास मदत

संध्याकाळी लवकर जेवल्याने अन्न पचण्यासाठी शरीराला पुरेसा वेळ मिळू शकतो. त्यामुळे अपचन, अॅसिडिटी आणि पोट फुगण्याचा त्रास कमी होण्यास मदत मिळू शकते.

Belly Fat Loss

वजन नियंत्रणात ठेवण्यास सहाय्यक

रात्री उशिरा जेवण्याऐवजी ७ वाजता जेवल्यास शरीरातील अतिरिक्त कॅलरी कमी साठण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे सोपे जाऊ शकते.

belly fat loss foods

झोप चांगली लागण्यास मदत

उशिरा जेवल्यामुळे अनेकदा झोपेवर परिणाम होऊ शकतो. लवकर जेवण केल्यास शरीर हलके वाटते आणि शांत झोप लागण्यास मदत मिळू शकते.

Weight Loss | pinterest

अॅसिडिटीचा त्रास कमी होऊ शकतो

जेवण आणि झोप यामध्ये अंतर ठेवल्यास अॅसिडिटी आणि जळजळीचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.

Weight Loss | pinterest

शरीर अधिक सक्रिय राहू शकते

लवकर जेवल्यानंतर थोडं चालणं किंवा हलकी हालचाल करण्यासाठी वेळ मिळतो. यामुळे शरीर अधिक सक्रिय राहण्यास मदत होऊ शकते.

Weight Loss | pinterest

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत

काही अभ्यासांनुसार, लवकर जेवण केल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होऊ शकते.

Weight Loss | pinterest

रात्री जडपणा जाणवत नाही

उशिरा आणि जड जेवण केल्यास शरीराला अस्वस्थ वाटू शकते. संध्याकाळी ७ वाजता हलके आणि संतुलित जेवण केल्यास शरीर फ्रेश वाटू शकते.

Weight Loss | pinterest

Aishwarya Rai: ऐश्वर्या राय कान्ससाठी राहते 'या' आलिशान हॉटेलमध्ये; एका दिवसाचा खर्च तब्बल १,५०,००० रुपये

Aishwarya Rai | Saam tv
येथे क्लिक करा