Belapur Fort: 'बेलापूर' किल्ल्याचा इतिहास खूपच रंजक, नाव कसं पडलं?

Manasvi Choudhary

नवी मुंबई

नवी मुंबईला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.

navi mumbai | Google

बेलापूर किल्ला

बेलापूर किल्ला हा त्यापैंकीच एक आहे.

Belapur Fort | Google

इंग्रजकालीन

इंग्रजांच्या काळात १५७० च्या दशकात बेलापूर किल्ल्याची निर्मिती झाली.

Belapur Fort | Google

किल्ल्याचा इतिहास

पोर्तुगीज, मराठे आणि इंग्राजाच्या काळातील या किल्ल्याचा उल्लेख आहे.

Belapur Fort | Google

किल्ला जिंकला

१७३३ मध्ये चिमाजी आप्पा यांनी पोर्तिगिजांकडून हा किल्ला जिंकला होता.

Belapur Fort | Google

असं पडलं नाव

किल्ला जिंकल्यानंतर अमृतेश्वर मंदिराला बेलाच्या पानांचा हाराने सजवणार असे चिमाजी आप्पाच्या सैन्यांचा निश्चय होता.यावरून या किल्ल्याला बेलापूर असे नाव देण्यात आल्याचे इतिहास म्हटलं आहे.

Belapur Fort | Google

पोर्तुगीजकालीन एक विहीर आणि तळे

किल्ल्यावर एक मुख्य बुरूज आहे. किल्ल्यावर पोर्तुगीजकालीन एक विहीर आणि तळे आहे.

Belapur Fort | SaamTv

NEXT:

Zika Virus | Saam Tv