Tanvi Pol
पावसात पेरू अधिक आंबट होतो, त्यामुळे पोटास त्रास होऊ शकतो.
पावसात पचनसंस्था कमकुवत होते आणि पेरू पचायला जड ठरतो.
पेरू जास्त प्रमाणात खाल्ल्यास पावसात अपचन व गॅस होऊ शकतो.
थंडसर फळ असल्याने पावसात सर्दी-खोकला वाढू शकतो.
दूषित पाण्यामुळे पेरूवर जंतू असू शकतात, त्यामुळे अतिसार होण्याचा धोका.
काही लोकांना पेरू खाल्ल्यानंतर त्वचेवर पुरळ किंवा अॅलर्जी होऊ शकते, जी पावसात वाढते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.