Manasvi Choudhary
स्वयंपाकघरात आयुर्वेदिक मसाल्याचा वापर केला जातो यापैकी एक मसाला म्हणजे जीरा.
जीरा औषधी गुणधर्मासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
जीरा पाणी प्यायल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.
जिऱ्याचे पाणी आठवड्यातून १ ते २ वेळा पिणे फायद्याचे आहे. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
जर तुम्हाला गॅस किवा अॅसिडीटी झाली असेल तर जिऱ्याचे पाणी प्या.
कमी रक्तदाब असलेल्या लोकांनी जिऱ्याचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे.
१ ते २ चमचे जिरे रात्री पाण्यात भिजत घालून ते पाणी सकाळी उकळून प्यावे.