Vastu Tips For Diwali: दिवाळीपुर्वी घरातून बाहेर काढा 'या' वस्तू; लक्ष्मी होईल प्रसन्न

Tanvi Pol

बंद घड्याळ

घरात बंद असलेले घड्याळ दिवाळीपुर्वी घरातून फेकून द्यावे.

Closed Clock | Saam Tv

तुटलेला आरसा

दिवाळीपुर्वी घरातून तुटलेला आरसा ही बाहेर काढून द्यावा.

Broken mirror | Canva

गेल्या वर्षीचे दिवे

दिवाळीपुर्वीच गेल्या वर्षीचे जुने दिवे फेकून द्यावे.

Last year's diya | Canva

फाटके कपडे

घरात असलेले जुने फाटके कपडे दिवाळीपुर्वी घरातून काढून टाकावे.

Torn clothes | Saam Tv

तुटलेल्या चपला

तुटलेल्या चपला, शुज दिवाळीपुर्वी घरातून बाहेर काढावे.

Trend Shoes In India | yandex

बिघडलेले कुलूप

घरात बिघडलेले कुलूपही दिवाळीपुर्वी घरातून काढून टाकावे.

Broken locks | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | Google

NEXT: दिवाळीत घराचा प्रत्येक कोपरा सजवा अशा पद्धतीने; होईल आर्थिक भरभराट

Diwali | Google
येथे क्लिक करा...