Beetroot Juice Benefits : उन्हाळ्यात बीटाचा रस पिण्याचे फायदे

कोमल दामुद्रे

बीट

बीट आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये असणारे जीवनसत्त्वे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात.

पोषक घटक

बीट या फळामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर पोषक घटक आहेत.

लोह

बीटात लोह मुबलक प्रमाणात आढळते. जे शरीरासाठी उपयुक्त मानले जाते.

हृदयाचे आरोग्य

बीटाचे सेवन केल्याने रक्त गोठण्यापासून बचाव होतो. हृदयाच्या आजारांवर उपयुक्त ठरते.

पाचन समस्या

पाचन समस्यांवर मात करण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे बद्धकोष्ठतेचा किंवा गॅसची समस्यावर आराम मिळतो.

मुरुमे कमी होतात

बीटाचा रस प्यायल्याने चेहऱ्यावरील मुरुमे कमी होण्यास मदत होते.

रोगप्रतिकारशक्ती

बीटाचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Next : Overthinking केल्याने शरीराला होतात हे ५ नुकसान

Overthinking | Saam tv
येथे क्लिक करा