Manasvi Choudhary
बीड परळी हा महाराष्ट्र मराठवाड्यातील सर्वात मोठा तालुका आहे.
परळी मधील लोकसंख्या मोठी आहे.
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे परळी वैजनाथ येथे आहे.
परळी हे बीड जिल्ह्यातील श्री वैजनाथ मंदिराने ओळखले जाते.
परळी या शहराला प्राचीन इतिहास देखील आहे. सावित्री आणि सत्यवान येथे वास्तव्यास होते.
राणी अहिल्यादेवी होळकर यांनी १७०६ मध्ये परळी वैजनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला.