Beed History: बीड जिल्ह्याचा जुना इतिहास तुम्हाला माहितीये का?

Manasvi Choudhary

बीड

बीड जिल्हा हा प्रसिद्ध आहे.

ऐतिहासिक वारसा

बीड जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.

Beed Old History | Social Media

वैजनाथ मंदिर

बारा ज्योतिर्लिंगांपैंकी एक वरळी वैजनाथाचे मंदिर हे बीड जिल्ह्यात आहे.

Beed Old History | Social Media

पूर्वीचे नाव

बीड जिह्याला पूर्वी भीर या नावाने ओळखले जायचे.

Beed Old History | Social Media

असं पडलं नाव

बीड जिल्ह्याचा भाग बालाघाट डोंगर रांगापासून तयार झाला आहे.

Beed Old History | yandex

लोकप्रिय

बालाघाट पर्वत रांगेच्या पायथ्याशी हे शहर असल्याने पर्वत रांगेतील बीळ या अर्थाने शहराला नाव पडलं असावे अशी मान्यता आहे.

Beed Old History | Social Media

NEXT: Rajinama Meaning: राजीनामा या शब्दाचा नेमका अर्थ काय? तुम्हाला माहितीये का

येथे क्लिक करा...