Pankaja Munde Property: अबब! पाच वर्षात १० कोटींची वाढ; पंकजा मुंडे किती श्रीमंत?

Gangappa Pujari

पंकजा मुंडे

बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडेंनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Pankaja Munde Property | Saamtv

संपत्तीचा तपशील..

पंकजा मुंडे यांनी त्यांच्या संपत्तीसंदर्भातील तपशील या उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिला आहे.

Pankaja Munde Property | Saamtv

जंगम मालमत्ता..

पंकजा मुंडेंकडे 3 लाख 64 हजाराची रोख रक्कम आहे. तर त्यांची एकूण रोकड, बँकांमधील ठेवी, गुंतवणूक अशी 6 कोटी 17 लाखाची जंगम मालमत्ता आहे.

Pankaja Munde Property | Saamtv

१० कोटी संपत्ती..

त्याचबरोबर 4 कोटी 45 लाखाची स्थावर मालमत्ता अशी 10 कोटी 54 लाखाची एकूण संपत्ती पंकजा मुंडे यांनी जाहीर केली आहे.

Pankaja Munde Property | Saamtv

चारुदत्त पालवे

पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे यांच्याकडे स्थावर , जंगम अशी मिळून 35 कोटी 48 लाखाची मालमत्ता आहे .

Pankaja Munde Property | Saamtv

एकूण संपत्ती..

अशा पद्धतीने मुंडे कुटुंबाची संपत्ती तब्बल 46 कोटींची आहे.

Pankaja Munde Property | Saamtv

सोनं- चांदी..

पंकजा मुंडे यांच्याकडे 450 ग्रॅम सोनं असून 4 किलो चांदी असल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रात जाहीर केलं आहे.  

Pankaja Munde Property | Saamtv

संपत्तीत वाढ..

2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी जाहीर केलेली संपत्ती तब्बल 35 कोटींची होती.

Pankaja Munde Property

NEXT: भाजपचे 'चाणक्य' अमित शहांकडे किती संपत्ती?

Union Home Minister Amit Shah Net Worth: | Saamtv