Beed Tourist Spots: ऐतिहासिक अन् धार्मिक वारसा; बीड जिल्ह्यातील 'ही' सुंदर ठिकाणे पाहिलीत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड

बीड जिल्हा हा ऐतिहासिक वारसा असलेला जिल्हा आहे. या शहराचे प्राचीन नाव चंपावती नगरी होते.

Beed | Ai

फिरण्याचे ठिकाण

जर तुम्ही ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बीड जिल्ह्यात फिरण्यासाठी जात असाल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या.

Beed | Ai

कंकालेश्वर मंदिर

कंकालेश्वर मंदिर हे भगवान शंकराचे मंदिर आहे. हे मंदिर तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आलेले आहे.

Beed | google

सौताडा धबधबा

सौताडा हे स्थळ पाटोदा तालुक्यात असून पावसाळ्यात तुम्हाला या सुंदर धबधब्याच अलौकिक दृश्य पाहायला मिळेल.

Beed | google

नायगाव अभयारण्य

हे नायगाव अभयारण्य भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांसाठी प्रसिद्ध आहे.

Beed | canva

लेणी

येथे हिंदू पुराणांतील गोष्टींचे वर्णन करणाऱ्या व शिव, नंदी, गणेश व इतर देवांच्या आणि देवींच्या कलाकृती आहेत.

Beed | google

धारुर किल्ला

बीड जिल्ह्यातील धारूर हे महत्वाचे शहर आहे. धारूर गावातून किल्ल्यापर्यंत गाडीने आपण थेट जाऊ शकतो.

Beed | google

NEXT: बुलेट ३५० ची सर्वात स्वस्त मॉडेल कोणती? त्याची किंमत किती?

Bullet | google
येथे क्लिक करा