ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आढळणारी मूगडाळ अनेकदा भाजी बनवण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी वापरली जाते.
मूगडाळ मध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह यांसारखी खनिजे असतात. त्याचबरोबर फायबर आणि व्हिटॅमिन बी देखील असतात.
मूग डाळ चेहरा, त्वचा आणि केसांच्या बऱ्याच समस्या सोडवू शकते. म्हणून जाणून घेऊया मूग डाळीचे फायदे.
मूग डाळीमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी असल्याने त्वचेचे पोषण आणि नैसर्गिकरित्या निरोगी बनण्यास मदत होत असते.
कोरडी त्वचा ही अनेकदा लोकांसाठी समस्या असते. यामुळे तुमच्या त्वचेला मूग डाळीच्या आहाराची गरज आहे, कारण चेहऱ्यावरील हरवलेला ओलावा परत येतो.
मूग डाळीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असल्याने ते त्वचेला थंड ठेवण्यास मदत करतात आणि टॅनिनपासून आपले संरक्षण करत असतात.
तुमच्या त्वचेवर सतत धूळ, बॅक्टेरिया, आणि तेलकटपणा प्रदूषणांमुळे असतो. म्हणून तुम्ही मूग डाळीचो फेस पॅक मुरुमांसाठी तयार करु शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: फक्त 10 मिनिटांत बनवा तिखट शेवची भाजी; एकदा खाल तर खातच राहाल