Shraddha Thik
संपूर्ण मेकअपमध्ये लिपस्टिक लावणे ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे.
लिपस्टिक लावल्याने महिला अधिक सुंदर दिसतात. पण महिला अनेकदा लिपस्टिक लावताना काही चुका करतात.
आज आम्ही तुम्हाला लिपस्टिक लावण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत.
लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर थोडेसे मॉइश्चरायझर लावणे फार महत्वाचे आहे.
तुम्ही ओठांवर मॉइश्चरायझर लावल्यास तुमचे ओठ आणि तुम्ही लावलेली लिपस्टिक चांगली दिसेल.
ओठांना मॉइश्चरायझ केल्यानंतर लिपस्टिक लावा. कारण त्याने तुमचे ओठ मुलायम होतात.
टिश्यू पेपरने...
आता टिश्यू पेपरने अतिरिक्त लिपस्टिक काढून टाका.
लिपस्टिक लावल्यानंतर तुम्ही लिपग्लॉसही लावू शकता.