Sakshee Gandhi | साडीतल्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट वाचून साक्षीला आलं खुदकन हसू

Shraddha Thik

सहकुटुंब सहपरिवार

साक्षी गांधी या अभिनेत्रीने मोठी पसंती मिळवली आहे.

Sakshee Gandhi | Instagram @gandhisakshee_

साक्षीचे हटके फोटो

साक्षीने नुकतेच सोशल मीडियावर साडीमधील काही फोटो पोस्ट केलेत.

Sakshee Gandhi | Instagram @gandhisakshee_

मालिकेत अवनी हे पात्र साकारत होती

साक्षी सहकुटुंब सहपरिवार मालिकेत अवनी हे पात्र साकारत होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

Sakshee Gandhi | Instagram @gandhisakshee_

निळ्या साडीतील फोटो

साक्षीने नुकतेच निळ्या साडीतील तिचे काही खास आणि सुंदर फोटो पोस्ट केलेत.

Sakshee Gandhi | Instagram @gandhisakshee_

महाराष्ट्रीन लूक

साक्षीने या महाराष्ट्रीन लूकसाठी केसांत गजराही माळला आहे.

Sakshee Gandhi | Instagram @gandhisakshee_

नाकत नथ आणि कपाळी टीकली

नाकत नथ आणि कपाळी छोटीशी टीकली लावल्याने साक्षी फारच सुंदर दिसतेय.

Sakshee Gandhi | Instagram @gandhisakshee_

साडी नेसणं पसंत करते

साक्षीला साडी नेसणे फार आवडतं. ती अनेक कार्यक्रमांमध्ये साडी नेसणं पसंत करते.

Sakshee Gandhi | Instagram @gandhisakshee_

Next : Dnyanada Ramtirthkar | सिंपल, डिंपलमध्येच तु चाहत्यांना हवी हवीशी वाटे...

Dnyanada Ramtirthkar | Instagram @dnyanadaramtirthkar
येथे क्लिक करा...