Beauty Tips: 'या' देशामधील मुली दिसतात स्वप्न सुंदरी; जाणून घ्या सैंदर्याचे रहस्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्किन ट्रिटमेंट

त्वचा सुंदर ठेवण्यासाठी अनेक लोकं पार्लर किंवा स्किन ट्रिटमेंटसाठी भरपूर पैसे खर्च करतात.

Skincare Tips | Canva

नैसर्गिक त्वचा

पण रशियामधील मुलींची त्वचा नैसर्गिक रित्या चमकदार आणि ग्लोईंग असते.

Skincare Tips | Yandex

रसायनिक उत्पादने

रशियामधील मुली त्वचेवर कोणत्याही प्रकारचे रसायनिक उत्पादने वापरत नाही. या देशातील मुलींची त्वचा नाही तर केसांची देखील चर्चा जगभरात आहे

skincare | yandex

पोषक आहार

लांब सडक केस आणि निरोगी त्वचा ठेवण्यासाठी पोषक आहाराचा देखील समावेश आहे.

Skincare Tips | Yandex

आंघोळीनंतर स्टिम बाथ

रशिामधील लोकं त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आंघोळीनंतर स्टिम बाथ करतात.

Skincare Tips | Canva

त्वचेवरील हानिकारक द्रव्य

स्टिम बाथमुळे त्वचेवरील पोर्स ओपन होतात आणि त्वचेवरील हानिकारक द्रव्य बाहेर पडतात.

Summer Skincare Tips | Yandex

स्वच्छ आणि टोन्ड

स्टिम बाथमुळे त्वचा स्वच्छ आणि टोन्ड दिसायला लागते आणि चेहऱ्यावर ग्लो देखील येतो.

Skincare Tips | Canva

डिस्क्लेमर

डिस्क्लेमर-सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Sunlight

NEXT: वजन कमी करायचंय?, आजपासूनच मखाना खायला करा सुरुवात

Benefits Of Makhana | Saam tv