Lonavala: लोणावळ्यापासून 15 किमी अंतरावर आहेत ही सुंदर ठिकाणं! एकदा नक्की भेट द्या

Ankush Dhavre

लोणावळा

लोणावळ्यात फिरण्यासाठीची अनेक ठिकाणं आहेत.

lonvala | canva

लोणावळा

तुम्हीही लोणावळ्यात फिरायला गेले की, या ठिकाणांना नक्की भेट द्या.

lonvala | canva

ठिकाणं

कोणती आहेत ती ठिकाणं? जाणून घ्या.

lonvala | canva

लोणावळा लेक

लोणावळा लेक हा सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे.

lonvala | canva

लोहगड किल्ला

इथे तुम्ही ट्रेकिंग करू शकता.

lonvala | canva

कार्ला लेणी

कार्ला लेणी हे देखील पाहण्यासारखं आहे.

lonvala | canva

भूशी डॅम

पावसाळ्यात भूशी डॅमला एकदा तरी भेट द्या.

yandex

स्पॉट

या स्पॉटवर तुम्ही, मित्र मंडळी आणि फॅमिलीसोबतही जाऊ शकता.

lonvala | canva

NEXT: कोंबडा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी, माहितीये का?

HEN | YANDEX
येथे क्लिक करा