Ruchika Jadhav
१५ ऑगस्टनिमित्त तुम्ही घरी सुंदर नक्षी असलेली रांगोळी काढू शकता.
एखादी महिला किंवा तरुणी हातात तिरंगा घेऊन उभी असेल अशी रांगोळी सुद्धा तुम्ही काढू शकता.
तुम्हाला फक्त सिंपल रांगोळी येत असेल तर असे ठिपके काठून तुम्ही यात रंग भरू शकता.
विविध रांगोळ्या काढताना तुम्ही मोरपंख आणि त्यामध्ये तिरंग्यामधील रंग भरू शकता.
फक्त तीन रंगांचा वापर करून सुद्धा तुम्ही तिरंगा रांगोळी काढू शकता.
फुलांच्या डिझाइनसह तुम्ही यंदा ही सिंपल रांगोळी सुद्धा दारावर काढू शकता.
तिरंगा रांगोळी काढण्यासाठी तुम्ही एक साधा गोल काढून त्याचे तीन भाग करत त्यात रंग भरू शकता.
भारताचा नकाशा रांगोळीत काढून त्यात विविध रंग तुम्ही भरू शकता. ही रांगोळी सुद्धा फार सुंदर दिसते.