Summer Travel Trip : उन्हाळ्यात फिरा भारतातील या सुंदर ठिकाणी!

कोमल दामुद्रे

वसंत ऋतू

वसंत ऋतू सुरु झाला की, वातावरणात बदल होतो. या ऋतूमध्ये बहुतेक लोक फिरण्याचा प्लान करतात.

निसर्गसौंदर्य

जर तुम्ही देखील या ऋतूमध्ये फिरण्याचा विचार करत असाल तर या निसर्गसौंदर्य पर्यटनस्थळांना भेट द्या

शिलाँग

मेघालयाची राजधानी शिलाँगचे दृश्य वसंत ऋतूमध्ये पाहाण्यासारखे असते. उन्हाळ्यात येथील वातावरण अतिशय सुंदर दिसते.

उटी

तमिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यात वसलेले उटी शहर आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते.

दार्जिलिंग

पश्चिम बंगालचे दार्जिलिंग हे शहर हिल्सची राणी म्हणून ओळखले जाते. हे सुंदर हिल स्टेशन आहे.

जयपूर

राजस्थानची राजधानी जयपूर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी सुंदर आणि मोठे किल्ले पाहायला मिळतात.

शिमला

उन्हाळ्यात फिरण्यासाठी शिमला हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

Next : वयाच्या तिशीनंतरही हाडे राहातील दणकट, रोज खा एनर्जी बूस्टर लाडू; पाहा रेसिपी

Healthy Ladoo Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा