ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कश्मीरमधील दल सरोवर शिकारा आणि हाऊसबोटींगसाठी प्रसिद्धआहे. याचे सौदर्यं हृदयाला भिडते त्यामुळे सर्वात जास्त पर्यटक या सरोवराला भेट देतात.
हे सरोवर भव्य राजवाड्यांनी वेढलेले आहे. हे आपल्या नैसर्गिक आणि ऐतिहासिक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे.
बर्फच्छादित पर्वतांमध्ये वसलेले हे सरोवर शांतता आणि सुंदर नजाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.हे जगातील सर्वात उंच सरोवर आहे.
लोकटेक सरोवर हे जगातील एकमेव तरंगणारे बेट आहे. हे सरोवर चारही बाजूंनी झाडांनी वेढलेले आहे.
केरळमधील वेंबनाड सरोवर बॅकवाटर आणि स्नेक बोट शर्यतीसाठी प्रसिद्ध आहे.
हे सरोवर सात वेगवेगळ्या शिखरांनी वेढलेले आहे. सहल, नौकाविहार साठी हे प्रसिद्ध ठिकाण आहे.
चिल्का सरोवर पावसाळ्यात गोड्या पाण्याचे तर उन्हाळ्यात खाऱ्या पाण्याचे होते. हे जगातील दुसरे सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
उमियम सरोवर नैसर्गिक सौदर्यं आणि जलक्रिडा यासाठी प्रसिद्ध आहे.
NEXT: काजू खाल तर फिट व्हाल, 'हे' जबरदस्त फायदे