Konkan Travel : दाट धुक्याची चादर ओढलेले कोकणातील सर्वात सुंदर गाव

Shreya Maskar

कोकण

कोकणातील माचाळ गाव पावसाळ्यात पर्यटनाचे आकर्षण बनला आहे.

Konkan | yandex

मिनी महाबळेश्वर

माचाळ गावाला कोकणातील मिनी महाबळेश्वर म्हणूनही ओळखले जाते.

Mini Mahabaleshwar | yandex

लांजा तालुका

लांजा तालुक्यातील माचाळ गाव समुद्र सपाटीपासून सुमारे चार -पाच हजार फुटावर वसलेले आहे.

Lanja Taluka | yandex

रत्नागिरी जिल्हा

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील या गावात पर्यटक पावसाळ्यात खेचले जात आहेत.

Ratnagiri District | yandex

पावसाळा

पावसाळ्यात सुंदर निसर्ग, खळाळणारे पाणी, दाट धुके माचाळ गावाची शोभा वाढवतात.

rainy season | yandex

माचाळ गाव

हे गाव डोंगरावर वसलेले आहे. त्यामुळे घनदाट जंगलानी समृद्ध आहे.

Machal village | yandex

औषधी वनस्पती

या घनदाट जंगलात अनेक औषधी वनस्पती मोठया प्रमाणात आढळतात.

Medicinal plants | yandex

विशाळगड

माचाळ जवळच आपल्याला विशाळगड पाहायला मिळेल.

Vishalgarh | yandex

मुचकुंदी नदी

मुचकुंदी नदीचा उगम माचाळ गावातून होतो.

Muchkundi River | yandex

थंड हवेचे ठिकाण

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने माचाळ गावाला थंड हवेचे ठिकाण म्हणून घोषित केले आहे.

A place of cool air | yandex

NEXT : स्वर्गसुखाची अनुभूती होईल असे भारतातील धबधबे, एकदा भेट द्याच

Monsoon Travel | SAAM TV
येथे क्लिक करा..