ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री रेश्मा शिंदे हीचा नुकताच विवाह सोहळा पार पडला.
लग्नसोहळ्यात सुंदर नटून, साडी परिधान करून तिने चाहत्यांच्या मनात घर केलं. आता आपण तिचे असेच काही कॉन्ट्रास्ट ब्लाउज पाहूया.
हिरव्या खणाच्या साडीवर नेहमीच जांभळा रंग ठळक दिसतो.
चमकदार गुलाबी साडीवर नेहमी सिल्कचा ब्लॅक ब्लाउज परिधान करू शकते.
तुम्ही लाल पैठणी वर नक्षीदार क्लासिक हिरवा ब्लाउज परिधान करू शकता.
तुमच्या साडीचा काठ हा आकाशी रंगाचा असेल तर तुम्ही त्याच रंगाता प्लेन ब्लाउज परिधान करू शकता.
तुमच्याकडे खणाची निळ्या आणि लाल रंगाची बॉर्डर असेल तर, तुम्ही लालसर खणाचा ब्लाउज परिधान करू शकता.