Manasvi Choudhary
प्राजक्ता माळीने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
प्राजक्ता सोशल मीडियावर तिचे पारंपारिक आणि वेस्टर्न आउटफिटमधील फोटो शेअर करत असते.
अभिनेत्री प्राजक्ता माळीची स्टाईल हटके अन् आकर्षक असते.
प्राजक्ता सिंपल लूकमध्ये देखील फॅन्सच्या काळजाची धडधड वाढवते.
प्राजक्ताकडे विविध स्टाईलमधील साडीचं कलेक्शन आहे.
सोशल मीडियावर प्राजक्ताचे फोटो देखील व्हायरल होत असतात.