Snack: प्रवास करताना 'हे' स्नॅक्स नक्की ठेवा सोबत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रवास करताना

प्रवास करताना अनेकदा अवेळी भुक लागते.

Maharashtrian snacks | instagaram

कोणते पदार्थ

जर तुम्हालाही प्रवास करताना भुक लागत असेल तर पुढे दिलेले पदार्थ सोबत ठेवावेत

Snacks | Instagram

मनुके

प्रवास करताना भुक लागत असल्यास तुम्ही मनुके सोबत ठेवावेत.

Raisins | SAAM TV

कुरमुरे

प्रवास करताना भुक लागत असल्यास कुरमुरेही सोबत ठेवावेत.

SAAM TV

भाजलेले चणे

भाजलेले चणे सुद्धा तुम्ही प्रवास करताना भुक लागत असल्यास सोबत ठेवू शकता.

Roasted Chickpeas | SAAM TV

शेंगदाणे

प्रवास करताना भुक लागत असल्यास भाजलेले शेंगदाणे सोबत ठेवावेत.

Peanuts | SAAM TV

NEXT: उरलेल्या चपात्यांपासून बनवा 'ही' स्वीट डीश, जिभेवर ठेवताच विरघळेल

Leftover Roti Recipe | SAAM TV
येथे क्लिक करा...