Manasvi Choudhary
अनेकजण आर्थिक अडचण आल्यास कर्ज काढण्याचा पर्याय निवडतात.
कर्ज काढण्याआधी व्यक्तीने योग्य ती काळजी घ्यावी ज्यामुळे फसवणूक होणार नाही.
महिन्याचे वेतन किती आहे त्यानुसार घरखर्च आणि इतर गोष्टीसाठी किती पैसे लागतात याचा अंदाज घ्या.
सर्व गोष्टीची काळजी घेऊन कर्ज किती काढावे हे निश्चित करा.
दीर्घ मुदत कर्जात व्याज जास्त असल्याने नुकसान होण्याची शक्यता असते.
कर्जाच्या करारावर सही करण्यापूर्वी सर्व नियम, अटी, व्याजदर यांची माहिती व्यवस्थित तपासून घ्या.
अचानक काही संकट आल्यास व्यक्तीच्या कुटुंबावर ताण येऊ शकतो यामुळे कर्ज काढताना त्याचा विमा देखील काढा.
मासिक हप्त्यामुळे इतर खर्चाचे नियोजन बिघडता कामा नये याची काळजी घ्या.