T-20 Record: हे आहेत टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

Ankush Dhavre

रोहित शर्मा

रोहित शर्मा हा हिटमॅन म्हणून ओळखला जातो

rohit sharma | yandex

रेकॉर्ड

रोहितच्या नावे क्रिकेटमध्ये अनेक मोठ मोठ्या रेकॉर्डची नोंद आहे.

rohit sharma | yandex

रेकॉर्ड

रोहितने आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारले आहेत.

rohit sharma | yandex

रेकॉर्ड

जाणून घ्या कोण आहेत टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

rohit sharma | yandex

रोहित शर्मा

रोहितने आतापर्यंत १९४ षटकार मारले आहेत

rohit sharma | yandex

मार्टिन गप्टिल

मार्टिन गप्टिलने आतापर्यंत १७३ षटकार मारले आहेत

martin guptill | yandex

जोस बटलर

जोस बटलरने १३० षटकार मारले आहेत.

jos buttler | yandex

ग्लेन मॅक्सवेल

ग्लेन मॅक्सवेलने १२९ षटकार मारले आहेत

glenn maxwell | yandex

NEXT: दहीचे सेवन केल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

yogurt | canva