Ankush Dhavre
या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराटने ८००४ धावा केल्या आहेत.
या यादीत शिखर धवन दुसऱ्या स्थानी आहे. शिखरने ६७६९ धावा केल्या आहेत.
रोहितच्या नावे ६६२८ धावा करण्याची नोंद आहे.
वॉर्नरच्या नावे ६५६५ धावा करण्याची नोंद आहे.
सुरेश रैनाच्या नावे ५५२८ धावा करण्याची नोंद आहे.
धोनीने आतापर्यंत ५२४३ धावा केल्या आहेत.
एबी डिव्हिलिएर्सच्या नावे ५१६२ धावा करण्याची नोंद आहे.
गेलच्या नावे ४९६५ धावा करण्याची नोंद आहे.