Ankush Dhavre
डेव्हिड वॉर्नरच्या नावे ६२ अर्धशतक झळकावण्याची नोंद आहे.
या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे.
विराटने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ५५ अर्धशतकं झळकावली आहेत.
या यादीत शिखर धवन तिसऱ्या स्थानी आहे.
शिखर धवनने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ५१ अर्धशतकं झळकावली आहेत.
या यादीत रोहित शर्मा चौथ्या स्थानी आहे.
रोहितने ४३ अर्धशतकं झळकावली आहेत.
एबी डिव्हिलियर्स या यादीत पाचव्या स्थानी आहे.
डिव्हिलियर्सच्या नावे ४० अर्धशतकं झळकावण्याची नोंद आहे.