Ankush Dhavre
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतला आहे.
त्याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शानदार खेळी केली.
यादरम्यान त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
रोहित वनडेत सर्वात जलद ११००० धावा करणारा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे.
विराट कोहली या यादीत अव्वल स्थानी आहे. विराटने हा कारनामा २२२ डावात केला आहे.
तर सचिन तेंडुलकरने हा कारनामा २६१ डावात केला आहे.
सौरव गांगुलीने २८८ डावात हा कारनामा केला होता.