Ankush Dhavre
विरेंद्र सेहवाग
विरेंद्र सेहवागने २००८ मध्ये २७८ चेंडूंचा सामना करत तिहेरी शतक झळकावलं होतं
मॅथ्यू हेडनने ३६२ चेंडूंचा सामना करत तिहेरी शतक झळकावलं होतं
विरेंद्र सेहवागने ३६४ चेंडूंचा सामना करत तिहेरी शतक झळकावलं होतं
करुण नायरने ३८१ चेंडूंचा सामना करत तिहेरी शतक झळकावलं होतं
डेव्हिड वॉर्नरने ३८९ चेंडूंचा सामना करत तिहेरी शतक झळकावलं होतं
ख्रिस गेलने ३९३ चेंडूंचा सामना करत तिहेरी शतक झळकावलं होतं
ब्रायन लाराने ४०४ चेंडूंचा सामना करत तिहेरी शतक झळकावलं होतं
लॉरेन्स रोवेने ४३० चेंडूंचा सामना करत तिहेरी शतक झळकावलं होतं
इंजमाम उल हकने ४३६ चेंडूंचा सामना करत तिहेरी शतक झळकावलं होतं